JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / Coronavirus : देशातील या राज्यात तयार होतंय लहान मुलांसाठी पहिलं कोरोना Vaccination सेंटर...पाहा PHOTOS

Coronavirus : देशातील या राज्यात तयार होतंय लहान मुलांसाठी पहिलं कोरोना Vaccination सेंटर...पाहा PHOTOS

लहान मुलांसाठी आकर्षक रंगरंगोटी, झोका, घसरगुंडी, पिण्याचं पाणी, उत्तम फर्निचर, एवढंच नाही तर महिलांसाठी सॅनिटरी पॅडचीही व्यवस्था या Vaccination Center मध्ये करण्यात आली आहे. त्यामुळं आता हे लसीकरण सेंटर देशभरात चर्चेत आलं आहे.

0105

लहान मुलांसाठी लसीकरणाला परवानगी मिळाल्याची बातमी आली आणि लगोलग या राज्यात एक खास लहानांसाठी लसीकरण केंद्रही सुरू झालं.

जाहिरात
0205

देशात कोरोना व्हायसरपासून बचाव करण्यासाठी लोकांचं मोठ्आ प्रमाणात लसीकरण करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आता मध्यप्रदेशातील जबलपुरमध्ये लहान मुलांसाठी Kids Vaccination Center उघडण्यात येत आहे.

जाहिरात
0305

जबलपूरचे महापालिका आयुक्त संदीप जीआर यांनी याविषयी बोलताना सांगितलं की जेव्हा सरकार आम्हाला लहान मुलांना कोरोना लस देण्याचे आदेश देईल तेव्हा या कोरोना Vaccination सेंटरवरून लहान मुलांना लस देण्यात येईल.

जाहिरात
0405

या सेंटरमध्ये लहान मुलांसाठी आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यात पिण्याचं पाणी, उत्तम फर्निचर, लहान मुलांसाठी झोका आणि महिलांसाठी सॅनिटरी पॅडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळं आता हे लसीकरण सेंटर देशभरात चर्चेत आलं आहे.

जाहिरात
0505

Covaxin ची लस लहान मुलांना द्यायला नुकतीच DGIC ने परवानगी दिली. लवकरच लहान मुलांचं लसीकरण सुरू होईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या