JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO : 'माझे बाबा छत्रपती हे माझे हिरो, राम-रहिमला फाशी द्या'

VIDEO : 'माझे बाबा छत्रपती हे माझे हिरो, राम-रहिमला फाशी द्या'

नवी दिल्ली, 17 जानेवारी : पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून आज (17 जानेवारी)दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याप्रकरणी बाबा राम रहिम सहित चार जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. सिरसा इथं दोन साथ्वींवर झालेल्या बलात्काराची बातमी छापल्याने पत्रकार रामचंद्र यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी काही दिवासांपूर्वी राम-रहिमसह अन्य तीन जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. आज दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार असताना रामचंद्र छत्रपती यांच्या मुलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जानेवारी : पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून आज (17 जानेवारी)दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याप्रकरणी बाबा राम रहिम सहित चार जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. सिरसा इथं दोन साथ्वींवर झालेल्या बलात्काराची बातमी छापल्याने पत्रकार रामचंद्र यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी काही दिवासांपूर्वी राम-रहिमसह अन्य तीन जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. आज दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार असताना रामचंद्र छत्रपती यांच्या मुलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या