मराठी बातम्या /
देश /
SPECIAL REPORT: पी. चिदंबरम यांना कोर्टाचा दणका; पुढचे 14 दिवस तिहार तुरुंगात

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर: देशाचे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना कोर्टानं जोरदार दणका दिला आहे. चिदंबरम यांना आता पुढचे 14 दिवस तिहार जेलमध्ये मुक्काम करावा लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.