JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / ब्रिटीश Royal Navy बरोबर भारतीय नौदलाचा संयुक्त युद्धसराव; पाहा मोठमोठ्या युद्धनौका झाल्यात तैनात

ब्रिटीश Royal Navy बरोबर भारतीय नौदलाचा संयुक्त युद्धसराव; पाहा मोठमोठ्या युद्धनौका झाल्यात तैनात

21 ते 22 जुलै दरम्यान बंगालच्या उपसागरात ब्रिटीश रॉयल नेव्ही आणि भारतीय नौदल (Indian Navy) यांचा एकत्रित सराव झाला.

0106

भारत आणि ब्रिटिश नौदलाचा संयुक्त युद्धसराव बंगालच्या उपसागरात गेले दोन दिवस सुरू होता.

जाहिरात
0206

ब्रिटनमधील सर्वात मोठी युद्धनौका, HMS Queen Elizabeth यामध्ये सामील होती. याशिवाय अत्याधुनिक पाणबुड्या आणि इतर युद्धसामुग्रीचा या संयुक्त सरावात समावेश होता.

जाहिरात
0306

ब्रिटनने इंडो-पॅसिफिकमधील आपले कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी आणि त्या प्रदेशातील देशांशी संरक्षण संबंध प्रस्थापित करण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हिंदी महासागरात हा युद्धसराव सुरू आहे,

जाहिरात
0406

टास्क ग्रुपचा पुढचा टप्पा दक्षिण चीन समुद्र आहे.

जाहिरात
0506

21 ते 22 जुलै ला घेण्यात आलेल्या या संयुक्त युद्धअभ्यासात भारतीय नौदलातल्या INS सातपुडा, रणवीर, ज्योती, कवरत्ती आणि कुलीश या युद्धनौका आणि एक पाणबुडी यांचा समावेश होता.

जाहिरात
0606

ब्रिटनचे फर्स्ट सी लॉर्ड, अ‍ॅडमिरल टोनी रॅडकिन म्हणाले, 'हा महिना रॉयल नेव्ही आणि इंडियन नेव्ही एकत्र येऊन दोन महासागरामध्ये एकत्र काम करतील.' यात ब्रिटनचा कॅरियर स्ट्राइक ग्रुप पहिल्यांदाच येणार होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या