JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO: नारळाच्या झाडावर चढण्यासाठी शोधून काढली ही भन्नाट स्कूटर

VIDEO: नारळाच्या झाडावर चढण्यासाठी शोधून काढली ही भन्नाट स्कूटर

मंगळुरू, 17 जून : कर्नाटकातील संजिपमुडा गावात नारळी आणि पोफळींच्या झाडांवर चढण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. दिवसेंदिवस नारळी आणि पोफळीच्या झाडांवर चढणारे मजूर मिळत नसल्यानं आणि पावसात चढण्यासाठी व्यत्यय येत असल्यानं चक्क त्यांनी एका स्कूटरचा शोध लावला आहे. ही आयडीया शोधून काढली आहे संजिपमुडा गावातील शेतकरी गणपती भट यांनी. ही स्कूटर इतकी भन्नट आहे की तुम्ही यात पेट्रोल टाकून चालवू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मंगळुरू, 17 जून : कर्नाटकातील संजिपमुडा गावात नारळी आणि पोफळींच्या झाडांवर चढण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. दिवसेंदिवस नारळी आणि पोफळीच्या झाडांवर चढणारे मजूर मिळत नसल्यानं आणि पावसात चढण्यासाठी व्यत्यय येत असल्यानं चक्क त्यांनी एका स्कूटरचा शोध लावला आहे. ही आयडीया शोधून काढली आहे संजिपमुडा गावातील शेतकरी गणपती भट यांनी. ही स्कूटर इतकी भन्नट आहे की तुम्ही यात पेट्रोल टाकून चालवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या