JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / Ice Hockey in Kaza : 12 हजार फूट उंच आणि -20 डिग्री तापमानात खेळलं जातंय आइस हॉकी, पाहा PHOTOS

Ice Hockey in Kaza : 12 हजार फूट उंच आणि -20 डिग्री तापमानात खेळलं जातंय आइस हॉकी, पाहा PHOTOS

Ice Hockey in Kaza : 16 जानेवारी 2022 ते 20 जानेवारी 2022 या कालावधीत राष्ट्रीय स्पर्धेत पाच ते सात संघ सहभागी होणे अपेक्षित आहे. प्रत्येक संघात 22 खेळाडू असतील. यासोबत 10 अधिकारीही असतील. सध्या मुलांचे प्रशिक्षण सुरू आहे, त्यात मुले खेळातील बारकावे शिकत आहेत.

019

हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीती येथील काझा येथे आइस हॉकी प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आलं आहे. हे शिबीर 24 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. शिबिरात 395 मुलांची नोंदणी झाली आहे.

जाहिरात
029

मिळालेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक मुलांची नोंदणी झाली आहे. शिबिराची तीन प्रकारात विभागणी करण्यात आली आहे.

जाहिरात
039

शिबिरात मुलांना वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आलेलं असून राष्ट्रीय प्रशिक्षक अमित आईस हॉकीचे बारकावे मुलांना शिकवत आहे.

जाहिरात
049

शिबिर संपताच राष्ट्रीय महिला आईस हॉकी विकास शिबिर 25 डिसेंबरपासून सुरू होईल.

जाहिरात
059

त्याच वेळी राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप जानेवारीत होणार आहे.

जाहिरात
069

येथे प्रथमच ही राष्ट्रीय स्पर्धा होणार असल्याची माहिती युवा व क्रीडा सेवा विभाग काझाचे इन्चार्ज सकलजंग दोरजे यांनी दिली आहे.

जाहिरात
079

त्यामुळं आता तरूणाईचं आईस हॉकी खेळाकडं रुची वाढत असल्याचं यावेळी स्पर्धेच्या माध्यमातून दिसून आलं.

जाहिरात
089

25 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय विकास शिबिरात सुमारे 80 खेळाडू सहभागी होणार आहेत.

जाहिरात
099

16 जानेवारी 2022 ते 20 जानेवारी 2022 या कालावधीत राष्ट्रीय स्पर्धेत पाच ते सात संघ सहभागी होणे अपेक्षित आहे. प्रत्येक संघात 22 खेळाडू असतील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या