JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / PHOTOS : निर्वासित कुटुंबाने गृहमंत्र्यांचं केलं स्वागत; पाट, केळीचं पान आणि...अनोखा ठरला पाहुणचार

PHOTOS : निर्वासित कुटुंबाने गृहमंत्र्यांचं केलं स्वागत; पाट, केळीचं पान आणि...अनोखा ठरला पाहुणचार

West Bengal Elections: गृहमंत्री अमित शहा यांनी आज ( 18 फेब्रुवारी ) कोलकाता दौऱ्यावर असताना एका निर्वासित कुटुंबाच्या घरी सर्व सहकाऱ्यासमवेत दुपारचं जेवण घेतलं.

0104

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तोंडावर गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी आपल्या दौऱ्यात नारायणपूर गावाला भेट दिली. तिथं एका निर्वासित कुटुंबासोबत त्यांनी जेवण केलं. ( Image - ANI)

जाहिरात
0204

यावेळी अमित शहा यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी तसंच पश्चिम बंगालचे कार्यकारी अधिकारीसुद्धा उपस्थित होते. ( Image - ANI )

जाहिरात
0304

अमित शहा सध्या पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर आहेत. तिथं ते भारतीय जनता पक्षाच्या परिवर्तन यात्रेच्या पाचव्या टप्प्याचे ध्वजारोहण करतील. ( Image - ANI )

जाहिरात
0404

तिथून प्रार्थना करण्यासाठी शहा यांनी गंगासागरच्या कपिल मुनी आश्रमातही भेट दिली. यावर्षी विधानसभेच्या 294 जागांसाठी निवडणुका होणार आहेत त्यासाठी पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. ( Image - ANI )

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या