Modi 2.0 मधलं महिला राज: 9 नव्या मंत्र्यांची वैशिष्ट्यं पाहा PHOTOS
पहा केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या नवीन महिला मंत्र्यांची ही यादी, पहा PHOTOS
- -MIN READ
Last Updated :
0108
अन्नपूर्णा देवी झारखंडमधील कोदरमा लोकसभेच्या खासदार आहेत आणि पहिल्यांदा मंत्री म्हणून काम करणार आहे.
0208
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर लोकसभेच्या खासदार अनुप्रिया सिंह पटेल
0308
दर्शना विक्रम जरदोश या गुजरातमधील सुरत लोकसभेच्या खासदार आहेत
0408
डॉ. भारती प्रवीण पवार, वय 42, या महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभेच्या खासदार आहेत.
0508
महाराष्ट्रातील नंदुरबारच्या खासदार हिना गावित
0608
नवी दिल्ली लोकसभेच्या खासदार मीनाक्षी लेखी
0708
कर्नाटकातील उडुपी चिकमगलूरच्या लोकसभेच्या खासदार 54 वर्षीय शोभा करंदलाज
0808
हरियाणातील सीरसा लोकसभेच्या खासदार सुनीता दुग्गल
- First Published :