मराठी बातम्या /
फोटो गॅलरी /
देश /
Cyclone Amphan : महाचक्रीवादळाचा विध्वंस या फोटोंतून आला समोर; आतापर्यंत 72 जणांचे घेतले प्राण
Cyclone Amphan : महाचक्रीवादळाचा विध्वंस या फोटोंतून आला समोर; आतापर्यंत 72 जणांचे घेतले प्राण
महाचक्रीवादळ अम्फनने किती हाहाकार उडवला, याचं चित्र आता वादळ शमल्यावर पुढे येत आहे. हे फोटो पाहून भरेल धडकी. असा विध्वंस कधी पाहिला नव्हता, असं खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.