JOIN US
मराठी बातम्या / देश / Blast in Train: रायपूर रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये स्फोट, CRPF चे सहा जवान जखमी

Blast in Train: रायपूर रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये स्फोट, CRPF चे सहा जवान जखमी

Blast in Train at Raipur railway station: रायपूर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एका ट्रेनमध्ये स्फोट झाला आहे.

जाहिरात

रायपूर रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये स्फोट, CRPF चे सहा जवान जखमी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायपूर, 16 ऑक्टोबर : छत्तीसगडची (Chhattisgarh) राजधानी रायपूर रेल्वे स्थानकात (Raipur Railway Station) शनिवारी सकाळी एक स्फोट (blast) झाला. रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमधील एका डब्यात हा स्फोट झाला आहे. या स्फोटात सीआरपीएफचे सहा जवान जखमी (CRPF jawan injured) झाले आहेत. या स्फोटानंतरचे काही फोटोज समोर आले आहेत. हे फोटोज पाहून हा स्फोट किती भीषण होता याचा अंदाज वर्तवता येऊ शकतो. सीआरपीएफची 211 वी बटालियन स्पेशल ट्रेनने रवाना होणार होती. या जावानांना घेऊन जाणारी ट्रेन रायपूर रेल्वे स्थानकात उभी होती. सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक एक मोठा आवाज आला. यानंतर ट्रेनमधील एका डब्यात स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली.  रायपुर रेलवे पीआरओ शिव प्रसाद ने ब्लास्ट की पुष्टी कर दी है. डमी कारतूस बॉक्स में रखा था, सामान ट्रेन की बोगी में रखते ही फट गया. ट्रेन सीआरपीएफ बटालियन के  के जवान बड़ी संख्या में थे. इसी दौरान बाथरूम के पास रखा डेटोनेटर फट गया. इसकी चपेट में छह जावन आ गए. या स्फोटात सीआपपीएफचे सहा जवान जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वे, सीआरपीएफचे अधिकारी दाखल झाले. असं म्हटलं जात आहे की, सीआरपीएफ जवानाच्या चुकीमुळे ही घटना घडली आहे. डिटोनेटर आणि काडतूस हे जवानांनी काळजीपूर्वक ठेवले नव्हते. ट्रेनमध्ये प्रवेश करत असताना डिटोनेटर बॉक्स जवानाच्या हातातून सुटला त्यानंतर स्फोट झाला. मात्र, या माहितीला अद्याप कुणीही अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाहीये.  घटना के बाद पुलिस और सीआरपीएफ के आला अधिकारी मौके पर पहुंच गए. सीआरपीएफ के जवानों का बयान दर्ज किया गया. इसके बाद ट्रेन सुबह करीब सवा 7 बजे अपने गंतव्य के लिए रवाना हो गई. इससे पहले ट्रेन की बोगी और बाथरूम के पास पुलिस ने संघन जांच की. प्लेटफॉर्म नंबर-2 पर जवानों की भीड़ लग गई. स्फोटात जखमी झालेल्या सीआरपीएफच्या सहा जवानांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीआरपीएफ जवान विकास चौहान हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रायपूर येथील श्री नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचा : PoK मध्ये गुप्त बैठक, 200 जणांच्या हत्येचा उद्देश अन् बरंच काही; पाकचा कट उघड नारायण रुग्णालयाचे प्लास्टिक सर्जन नीरज पांडे यांनी न्यूज 18 ला सांगितले की, सीआरपीएफ जवान विकास चौहान यांच्या डोक्याला, पाठछीला आणि हाताला दुखापत झाली आहे. सध्या जवानाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.  विकास चौहान के साथ ही ट्रेन ब्लास्ट में सीआरपीएफ के जवान रमेश लाल, रविन्द्र कर, लक्ष्मण, सुशील और दिनेश कुमार पैकरा घायल हो गए हैं. बताया जा रहा है कि विकास के अलावा बाकी घायलों का प्राथमिक उपचार दिया गया, जिसके बाद उनकी हालत ठीक है. विकास चौहान यांच्या सोबतच सीआरपीएफचे जवान रमेश लाल, रवींद्र कर, लक्ष्मण, सुशील आणि दिनेश कुमार पाईकरा हे जखमी झाले आहेत. विकास चौहान यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व जखमी जवानांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. रायपूर रेल्वे पीआरओ शिव प्रसाद यांनी स्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ज्यावेळी ट्रेनमध्ये स्फोट झाला त्यावेळी ट्रेनमध्ये सीआरपीएफचे जवान मोठ्या संख्येने ट्रेनमध्ये उपस्थित होते. ट्रेनमधील बाथरूमजवळ ठेवण्यात आलेल्या बॅगमधील डिटोनेटरचा स्फोच झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या