JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / Bikaner Express Accident : मोठी दुर्घटना ! पश्चिम बंगालमध्ये बिकानेर एक्सप्रेसचा अपघात

Bikaner Express Accident : मोठी दुर्घटना ! पश्चिम बंगालमध्ये बिकानेर एक्सप्रेसचा अपघात

पश्चिम बंगालमधून एक मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे.

0105

बिकानरे एक्सप्रेस रेल्वे रुळावरुन घसरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. संबंधित दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
0205

पश्चिम बंगालमधून एक मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. जलपाईगुडी परिसरात मैनगुडी येथे बिकानेक एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला आहे.

जाहिरात
0305
जाहिरात
0405
जाहिरात
0505
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या