JOIN US
मराठी बातम्या / देश / मोदींना जीव मारण्याची काँग्रेस उमेदवाराची धमकी

मोदींना जीव मारण्याची काँग्रेस उमेदवाराची धमकी

28 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असतानाच काही नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमधले काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना चक्क जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानं खळबळ उडालीय. या सभेदरम्यान बोलताना मेहसूद यांनी मोदी यांचे तुकडे तुकडे करुन टाकेन, अशी धमकी दिली. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानं खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगानेही या भाषणाची गंभीर दखल घेतली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

0 28 मार्च :  लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असतानाच काही नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमधले काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना चक्क जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानं खळबळ उडालीय. या सभेदरम्यान बोलताना मेहसूद यांनी मोदी यांचे तुकडे तुकडे करुन टाकेन, अशी धमकी दिली. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानं खळबळ उडाली आहे.

निवडणूक आयोगानेही या भाषणाची गंभीर दखल घेतली आहे. मेहसूद यांच्या भाषणाची निवडणूक आयोगाने चौकशी सुरु केली असून त्यांच्या भाषणाची सीडी मागवलीय.

दरम्यान काँग्रेसनं मसूद यांच्या भाषणाचा निषेध केला आहे.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या