JOIN US
मराठी बातम्या / देश / उत्तराखंडमध्ये घरं उद्ध्वस्त

उत्तराखंडमध्ये घरं उद्ध्वस्त

03 जुलै : उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळतायत. अनेक घरं या दरडींखाली दबली आहेत. हलदवाणी-रामनगर हायवेसह अनेक रस्ते पावसामुळे बंद झाले आहेत. याचा फटका पर्यटन व्यवसायालाही बसलाय. त्यामुळे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानंही बंद ठेवण्यात आलंय. 2013 मध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे पूर आला होता, ज्यात 5000 जणांचा बळी गेला होता. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत संबंधित बातम्या {{display_headline}} Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

03 जुलै :  उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळतायत. अनेक घरं या दरडींखाली दबली आहेत. हलदवाणी-रामनगर हायवेसह अनेक रस्ते पावसामुळे बंद झाले आहेत. याचा फटका पर्यटन व्यवसायालाही बसलाय. त्यामुळे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानंही बंद ठेवण्यात आलंय. 2013 मध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे पूर आला होता, ज्यात 5000 जणांचा बळी गेला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

संबंधित बातम्या

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या