JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात युवासेनेची पोस्टरबाजी; अनेक पेट्रोल पंप, चौकात लावले बॅनर्स

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात युवासेनेची पोस्टरबाजी; अनेक पेट्रोल पंप, चौकात लावले बॅनर्स

अनेक पेट्रोल पंप, चौकात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीविरोधात बॅनर लावल्यात आले आहेत.

0105

देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ होत आहे.

जाहिरात
0205

सततच्या पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींनी लोक हैराण झाले आहेत.

जाहिरात
0305

याच पार्श्वभूमीवर युवासेनेने निषेध नोंदवत खार, वांद्र्ये, सांताक्रुज आणि इतर ठिकाणी रात्रीच्या वेळेत बॅनर्स लावले आहेत.

जाहिरात
0405

अनेक पेट्रोल पंप, चौकात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीविरोधात बॅनर लावले आहेत.

जाहिरात
0505

मोदी सरकारच्या काळात 2015 ते 2021 पर्यंत गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती किती वाढल्यात याचा आलेख या बॅनर्सवर लावण्यात आला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या