JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / 'मुंबई मेरी जाम' अन् लोकांनी कोरोनालाच फोडला 'घाम', पाहा हे PHOTOS

'मुंबई मेरी जाम' अन् लोकांनी कोरोनालाच फोडला 'घाम', पाहा हे PHOTOS

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे काही अटी शिथिल करत सर्वसामान्यांना लॉकडाऊनमधून दिलासा देण्यात आला आहे. मात्र, मुंबईच्या रस्त्यावर लोकांची एकच गर्दी पाहण्यास मिळत आहे. (स्वाती लोखंडे, प्रतिनिधी)

0105

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे काही अटी शिथिल करत सर्वसामान्यांना लॉकडाऊनमधून दिलासा देण्यात आला आहे. मात्र नागरिकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील रस्त्यांवर अशा प्रकारे गर्दी पाहण्यास मिळत आहे.

जाहिरात
0205

मुंबईतील दहीसर टोलनाक्यावरील हे दृश्य आहे.

जाहिरात
0305

मुंबईहुन ठाण्याच्या दिशेनं बाहेर पडत असताना या टोल नाका सुरू होण्याआधीच गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहे.

जाहिरात
0405

लॉकडाऊनच्या अटी शिथिल करण्यात आल्यामुळे लोकं आता घराच्या बाहेर पडले आहे. मुंबईत अडकून पडलेल्या लोकांनी आपल्या गावाचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे ही गर्दी झाली असावी.

जाहिरात
0505

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारीच रस्त्यावर गर्दी पाहून चिंता व्यक्त केली होती. जर लोक गांभीर्याने वागणार नसतील तर आणखी कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा दिला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या