JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / धुवांधार पावसामुळे समुद्र खवळला; मुंबईच्या मरीन ड्राइव्हच्या रस्त्यावर आलं पाणी

धुवांधार पावसामुळे समुद्र खवळला; मुंबईच्या मरीन ड्राइव्हच्या रस्त्यावर आलं पाणी

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी चार दिवस ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे. हवामान विभागाने (IMD Alert)समुद्राजवळ न जाण्याचा इशारा दिला आहे.

0106

IMD च्या प्रादेशिक हवामान केंद्राने गुरुवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे

जाहिरात
0206

मरीन ड्राईव्हवर भरतीच्या वेळी काही मीटरपर्यंत लाटा उसळत आहेत. त्याचं पाणी अगदी रस्त्यावर येतंय.

जाहिरात
0306

मुंबई, ठाणे आणि उपनगरांत मध्यम ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.

जाहिरात
0406

कित्येक भागात तुडुंब पाणी साचलं आहे.

जाहिरात
0506

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्र खवळला असून किनारी भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात
0606

अत्यावश्यक नसेल तर मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या