JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / Weather Alert: मुंबईकरांनो सावधान! मान्सूनपूर्वीच मिळाली झलक आता IMD ने दिला इशारा

Weather Alert: मुंबईकरांनो सावधान! मान्सूनपूर्वीच मिळाली झलक आता IMD ने दिला इशारा

मुंबईत पूर्वमान्सून पावसाच्या सरींनीच सखल भागात पाणी साठलं. त्याचे फोटो पाहा. त्यातच हवामान विभागाने वीकएंडला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

0106

मुंबईत अजूनही मान्सून पोहोचल्याचं अधिकृतरीत्या जाहीर झालेलं नसलं तरी मंगळवारपासून पूर्वमोसमी पावसाने शहर आणि उपनगरात दमदार हजेरी लावली.

जाहिरात
0206

वादळी वाऱ्यासह आणि मध्यम ते तीव्र मुसळधार पावसाने मुंबई आणि ठाण्यातही हजेरी लावली

जाहिरात
0306

10 तारखेपर्यंत मान्सून मुंबईत पोहोचेल आणि त्यानंतर दमदार बॅटिंग सुरू होईल, असा अंदाज आहे. हवामान विभागाचे जयंता सरकार यांनी मुंबईसाठी Weekend Alert ही जारी केला आहे.

जाहिरात
0406

शुक्रवारपासून - 11 जून ते15 जून दरम्यान मुंबई, ठाणे आणि परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात
0506

सखल भाग आणि जीर्ण इमारतीत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे

जाहिरात
0606

पूर्व मान्सूनच्या सरींनंतर मुंबईच्या सायन भागात रस्ते पाण्याने भरले होते. मुंबईकरांना पुढच्या धोक्याची चुणूक या पावसानेच दिली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या