पाहा PHOTO : हेलिकॉप्टर्स आणि रेस्क्यू बोटी...महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांच्या सुटकेचा 17 तासांचा थरार मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेवर बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली. चहूबाजूंनी पाण्याने घातलेल्या वेढ्यातून प्रवाशांची थरारक सुटका करण्यात आली. या बचावकार्यातले हे सुटकेचे क्षण.
-MIN READ Last Updated : July 27, 2019, 4:14 pm IST 01 11
बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली. इथल्या रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं आहे.
02 11
महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बोटीने सुखरूप काढण्यात आलं.
03 11
प्रवाशांच्या सुटकेसाठी नौदल आणि हवाई दलाची हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आली.
04 11
वांगणी आणि बदलापूरचा पूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे.
05 11
महालक्ष्मी एक्सप्रेसच्या सगळ्या प्रवाशांची आता सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
06 11
महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी रेक्स्यू ऑपरेशनचा थरार अनुभवला.
07 11
पूर्ण परिसरातच पाणी साचल्यामुळे रेल्वेरूळही पाण्याखाली गेले.
08 11
महालक्ष्मी एक्सप्रेसला चहूबाजूंनी पाण्याचा वेढा पडल्यामुळे पाण्यातून वाट काढत बचावकार्य करावं लागलं.
09 11
महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांनी पावसामुळे हा सुटकेचा थरार अनुभवला.
10 11
प्रवाशांनी जीव मुठीत धरून बोटीतून असा प्रवास केला.
11 11
महालक्ष्मी एक्सप्रेसचं हे बचावकार्य आता पूर्ण झालं आहे.
First Published : July 27, 2019, 3:44 pm IST