JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांना आलेल्या मेसेजनं खळबळ

मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांना आलेल्या मेसेजनं खळबळ

एका अनोळखी तरुणाने ट्विटरवर धमकीचा मेसेज पोस्ट केला आहे. या मेसेजमध्ये त्याने मुंबईत लवकरच स्फोट घडवणार असल्याचं सांगितलं.

जाहिरात

मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : मुंबई शहर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे. मुंबईला पुन्हा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांना ट्विटरवरून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला आहे. एका अनोळखी तरुणाने ट्विटरवर धमकीचा मेसेज पोस्ट केला आहे. या मेसेजमध्ये त्याने मुंबईत लवकरच स्फोट घडवणार असल्याचं सांगितलं. मेसेजमध्ये तरुणाने लिहिले आहे की, लवकरच तो मुंबईत स्फोट घडवणार आहे. मुंबई पोलिसांनी आज या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

…तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, भाजपचा पुन्हा राज ठाकरेंना इशारा

संबंधित बातम्या

याप्रकरणी संबंधित खात्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, तरुणाची ओळख पटली असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या