मुंबई - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; भर रस्त्यात ट्रक उलटला
मुंबईत पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या पश्चिम द्रूतगती मार्गावर (Western express high way) गुरुवारी रात्री ट्रक उलटला. या भीषण अपघाताने बराच काळ या भागातली मुंबईची वाहतूक थांबली होती. पाहा PHOTO