JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / फेस्टिव्ह सीझन सुरू होण्याआधी मिळतेय गाडी खरेदी करण्याची संधी, मिळेल 100 % कर्ज

फेस्टिव्ह सीझन सुरू होण्याआधी मिळतेय गाडी खरेदी करण्याची संधी, मिळेल 100 % कर्ज

Festival Offer-Volvo कार इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन सेवेअंतर्गत कारच्या एक्स शोरूम किंमतीइतका फायनान्स देण्यात येईल आणि ग्राहकांना पेमेंटसाठी सोपे पर्याय उपलब्ध करून दिले जातील.

0105

स्वीडनची लग्झरी कार कंपनी Volvo एक मोठी ऑफर देत आहे. कंपनीने यासाठी एचडीएफसी बँकेशी (HDFC Bank) हातमिळवणी केली आहे. याअंतर्गत तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाडीसाठी 100 टक्के कर्ज मिळू शकेल.

जाहिरात
0205

Vovlo कार्स यावेळी अहमदाबाद, बेंगळुरु, चंडीगड, चेन्नई, कोयंबटूर, दिल्ली एनसीआर (दक्षिण दिल्ली, पश्चिमी दिल्ली, गुरुग्राम आणि नोएडा), हैदराबाद, इंदौर, जयपूर, कोचिन, कोझिकोड, कोलकाता, लखनऊ, लुधियाना, मुंबई, पुणे, रायपूर, सूरत, विशाखापट्टणम आणि विजयवाडा याठिकाणी या 25 डीलरशीपच्या माध्यमातून प्रोडक्ट्सचे मार्केटिंग करतात

जाहिरात
0305

Volvo कार इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन सेवेअंतर्गत कारच्या एक्स शोरूम किंमतीइतका फायनान्स देण्यात येईल आणि ग्राहकांना पेमेंटसाठी सोपे पर्याय उपलब्ध करून दिले जातील. काही विशेष परिस्थितीत फोरक्लोजरसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

जाहिरात
0405

यामध्ये 7 वर्षांसाठी कर्ज घेता येईल. याअंतर्गत फायनान्स इन्शूरन्स, एक्सटेंडेड वॉरंटी, सर्व्हिस पॅकेज आणि अॅक्सेसरीजसाठी देखील पर्याय देण्यात येईल. Volvo कार फायनान्शिअर सर्व्हिसमध्ये कर्जाचे अप्रूव्हल वेगाने होईल आणि सर्वांसाठी एक समान प्रोसेसिंग फी असेल.

जाहिरात
0505

स्वीडनची लक्झरी कार असणाऱ्या Volvo ने भारतात 2007 मध्ये एंट्री घेतली होती. तेव्हापासूनच या स्वीडिश ब्रँडचा देशात वेगाने प्रसार होत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या