JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / मोबाइलच्या किंमती वाढणार तर सोनं येणार सामान्यांच्या बजेटमध्ये, काय महागणार आणि काय स्वस्त होणार?

मोबाइलच्या किंमती वाढणार तर सोनं येणार सामान्यांच्या बजेटमध्ये, काय महागणार आणि काय स्वस्त होणार?

Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार सामान्यांच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. विदेशी मोबाइल, कापूस, सोलर इन्व्हर्टर यांसारख्या वस्तू महागणार आहेत. जाणून घ्या काय स्वस्त होणार आहे.

0105

0 टक्के कस्टम ड्यूटी असणाऱ्या मोबाइल पार्ट्सवर आता 2.5 टक्के कस्टम ड्यूटी असणार आहे. त्यामुळे काही कंपन्या ज्या मोबाइल पार्ट्स बाहेरून मागवतात आणि भारतात ते असेंबल करतात, त्यांच्या किंमती वाढणार आहेत. शिवाय मोबाइल चार्जर आणि मोबाइल देखील महागणार आहे.

जाहिरात
0205

स्टील उत्पादनांवरची कस्टम ड्युटी कमी करून आता 7.5 टक्क्यांवर आणली आहे. तांब्यावरची कस्टम ड्युटी कमी करून 2.5 टक्के केली आहे

जाहिरात
0305

सोन्याचांदीवरील कस्टम ड्यूटी हटवण्यात आली आहे, त्यामुळे सोनं स्वस्त होण्याची शक्यता आहे

जाहिरात
0405

कापसावर 5 टक्के अॅग्री इन्फ्रा सेस आकारण्यात येणार आहे

जाहिरात
0505

अर्थमंत्र्यांनी अशी घोषणा केली आहे की, सोलर इन्व्हर्टरवर कस्टम ड्यूटी 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे यांच्या किंमतीत देखील वाढ होईल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या