JOIN US
मराठी बातम्या / मनी / TRAIN चा फुल फॉर्म माहितीये का? जाणून घ्या कुठून आला हा शब्द

TRAIN चा फुल फॉर्म माहितीये का? जाणून घ्या कुठून आला हा शब्द

रेल्वेशी संबंधीत अनेक शब्द आहेत. या शब्दाचे फुलफॉर्म देखील आहेत. जे तुम्हाला माहिती नसतील. याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत.

जाहिरात

ट्रेनचा फुल फॉर्म काय?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तुम्ही ज्या ट्रेनमध्ये नेहमी प्रवास करता. त्या ट्रेनचा फुल फॉर्म काय आहे याचा तुम्ही कधी विचार केलाय का? ट्रेनचाही फुल फॉर्म असतो हे काहींना आज पहिल्यांदाच कळत असेल.

तुम्हाला माहिती असेल रेल्वेला भारतीय भाषेमध्ये लोहपथगामिनी असं म्हणतात. आज आपण रेल्वे या शब्दाचा फुल फॉर्म जाणून घेणार आहोत.

इंज्रजी शब्द TRAIN चा फुल फॉर्म आहे. Tourist Railway Association Inc. याला शॉर्ट फॉर्ममध्ये ट्रेन असं म्हटलं जातं. हा शब्द कुठून आला पाहूया…

ट्रेन हा शब्द इंग्रजीमधून घेतलेला नाही. तर याची उत्पत्ती फ्रांसीसी शब्द Trahiner ने झाली आहे. याचा अर्थ ओढणे किंवा लॅटिन भाषेत याला Trahere असं म्हणतात.

आपण दिवसातून अनेक वेळा IRCTC हा शब्द वापरतो. त्याचा फुल फॉर्मही आपण आज जाणून घेऊया.  इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन असा याचा फुल फॉर्म आहे.

IRFC चा फुल फॉर्म इंडियन रेल्वे फायनान्स को-ऑपरेशन आहे. तर, IRCON चा फूल फॉर्म   इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन लिमिटेड आहे. तर  RVNL चा फूल फॉर्म रेल विकास निगम लिमिटेड आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या