JOIN US
मराठी बातम्या / मनी / 5G Launch : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ, पाहा VIDEO

5G Launch : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ, पाहा VIDEO

भारतात आजपासून 5G सेवा सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ करण्यात आला. भारतात आजपासून 5G सेवा सुरू झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सेवेला सुरुवात करणार आहेत.

संबंधित बातम्या

कर्मशियल 5G सेवेला आजपासून सुरुवात झाली आहे. १३ शहरांपासून या सेवेची सुरुवात होणार आहे. यासाठी खास मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल उपस्थित आहेत. 13 शहरात या सेवेची सुरुवात होणार आहे. देशासाठी हा सर्वात मोठा क्षण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या