JOIN US
मराठी बातम्या / मनी / ICICI बँकेने कोट्यवधी ग्राहकांना दिली गुडन्यूज! आता पैशांशिवाय करु शकता खरेदी, पण कशी?

ICICI बँकेने कोट्यवधी ग्राहकांना दिली गुडन्यूज! आता पैशांशिवाय करु शकता खरेदी, पण कशी?

ICICI Bank : तुमचं आयसीआयसीआय बँकेत अकाउंट असेल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. कारण ICICI बँकेने आता एक नवीन सुविधा सुरु केली आहे. ज्यामुळे तमी पैशांशिवाय देखील खरेदी करु शकता. ती कशी करता येईल याविषयी आपण जाणून घेऊया.

जाहिरात

आयसीआयसीआय बँक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ICICI Bank : तुम्हीही UPI वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता ICICI बँकेने QR कोड स्कॅन करून UPI ​​पेमेंटसाठी EMI सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.  बँकेच्या ‘Buy Now, Pay Later’ सेवेसाठी पात्र असलेले ग्राहक EMI ऑप्शनची निवड करू शकतात.

याचा फायदा ICICI बँकेच्या ग्राहकांना होणार आहे. ते स्टोअरमध्ये मर्चेंट QR कोड स्कॅन करून वस्तू खरेदी करू शकतात आणि EMI मध्ये पैसे देऊ शकतात. या सेवेद्वारे, खरेदी करण्याव्यतिरिक्त, तुम्ही प्रवासाची तिकिटे किंवा हॉटेल बुकिंग इत्यादी देखील करू शकता.

याद्वारे ग्राहकाला 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या खरेदीवर तीन, सहा आणि नऊ महिन्यांत EME द्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळेल.

असा घ्या या सुविधेचा लाभ : सर्वप्रथम तुम्ही विक्रेत्याकडे जाऊन आपलं साहित्य सिलेक्ट करा. यानंतर आयमोबाईल पे अॅप (iMobile Pay App) यूज करा आणि

असा घ्या या सुविधेचा लाभ : सर्वप्रथम तुम्ही विक्रेत्याकडे जाऊन आपलं साहित्य सिलेक्ट करा. यानंतर आयमोबाईल पे अॅप (iMobile Pay App) यूज करा आणि “Scan any QR” चा पर्याय निवडा.

जर ट्रांझेक्शनची रक्कम 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर PayLater EMI ऑप्शन निवडा. यानंतर 3, 6 किंवा 9 महिन्याची टर्म सिलेक्ट करा. यानंतर पैशांची पुष्टी करा आणि तुमचं ट्रांझेक्शन कंप्लीट झालंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या