JOIN US
मराठी बातम्या / मनी / नव्या वर्षाआधी सोन्याचे दर घसरले, पाहा तुमच्या जिल्ह्यात किती?

नव्या वर्षाआधी सोन्याचे दर घसरले, पाहा तुमच्या जिल्ह्यात किती?

तुमच्या जिल्ह्यात किती आहेत सोन्याचे दर? इथे चेक करा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई:  वायदे बाजारात सोने व्यवहार सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी स्वस्त झाले आहे. त्याचबरोबर चांदीमध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. सोमवार, २५ डिसेंबर रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव आज ०.१० टक्क्यांनी घसरून ५४,५२० रुपयांवर आला. चांदीचा भाव आज हिरव्या रंगात ट्रेड करत असून तो ०.०७ टक्क्यांनी वधारून ६९,० रुपयांवर ट्रेड करत आहे. याआधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.07 टक्क्यांनी वधारला होता आणि चांदी 0.73 टक्क्यांनी वधारली होती. सोमवारी वायदे बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव (सोन्याचा दर आज) 54,520 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होता, जो कालच्या बंद किंमतीच्या तुलनेत रात्री 9:30 पर्यंत 54 रुपयांनी कमी होता. आज सोन्याचा भाव ५५,५२५ रुपयांवर शेअर बाजाराची सुरुवात झाली. शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 40 रुपयांनी वधारून 54,561 रुपयांवर बंद झाला होता. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी 49,950 रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ ग्रॅम सोन्यासाठी 4,995 रुपये मोजावे लागणार आहेत. २४ कॅरेट सोन्याचे दर बाजार बंद होताना एक ग्रॅम सोन्यासाठी 5,448 रुपये मोजावे लागणार आहेत. १० ग्रॅम सोन्यासाठी 54,480 रुपये मोजावे लागणार आहेत. नाशिक सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट5,452 54,520
22 कॅरेट4,99849,980
20 कॅरेट ———– ———–
18 कॅरेट ———– ———–

मुंबईतील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट544854480
22 कॅरेट499549950
20 कॅरेट461646160
18 कॅरेट3977  39770

चांदीचे दर प्रति किलो- 71100 पुणे शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट534153410
22 कॅरेट489648960
20 कॅरेट-—-—
18 कॅरेट4006 40060

कोल्हापूर सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट5,44054,550
22 कॅरेट5,005 50,190
20 कॅरेट-——--——–
18 कॅरेट4,243 42,550

चांदीचे दर प्रति किलो - 67,500/- सांगली शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट5,47053,700
22 कॅरेट 5,054 50,540
20 कॅरेट……….……….
18 कॅरेट 4,267 42,670

चांदीचे दर प्रतिकिलो - 67,700 नागपूर सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट5,334 53,340
22 कॅरेट5,078 50,780
20 कॅरेट4,006 40,065
18 कॅरेट

चांदीचे दर - 71,100 वर्धा शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट 5,37053,700
22 कॅरेट5,078 50,780
20 कॅरेट 4,53545,350
18 कॅरेट4,585 45,850

चांदीचे दर प्रतिकिलो - 66,000 अमरावती सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट५४२०५४२००
22 कॅरेट५०७८५०७८०
20 कॅरेट
18 कॅरेट४१४०  ४१४००

चांदीचे दर-  ६८,५०० सोलापूर सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट
22 कॅरेट
20 कॅरेट
18 कॅरेट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या