JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Silver Price Today: सोन्या चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण! पाहा काय आहे आजचा दर

Gold Silver Price Today: सोन्या चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण! पाहा काय आहे आजचा दर

Gold Silver Price Today: सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याच्या किंमतींमध्ये आज घसरण पाहायला मिळालीये.

जाहिरात

आजचा सोन्याचा भाव किती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आज, 21 जून 2023 रोजी, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे.

आज, 21 जून 2023 रोजी, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे.

सोन्याचा भाव 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव प्रतिकिलो 70 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

सोन्याचा भाव 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव प्रतिकिलो 70 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 58,859 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 70,124 रुपये आहे.

राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 58,859 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 70,124 रुपये आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, मंगळवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोने 59345 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे आज सकाळी 58859 रुपयांवर आले आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, मंगळवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोने 59345 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे आज सकाळी 58859 रुपयांवर आले आहे.

मंगळवारी शुद्ध चांदीचा भाव 72091 होता. जो आज बुधवारी 70124 झाला आहे. म्हणजेच चांदी आज 1967 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

मंगळवारी शुद्ध चांदीचा भाव 72091 होता. जो आज बुधवारी 70124 रुपये झाला आहे. म्हणजेच चांदी आज 1967 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या