JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / वर्षभराची FD करून मिळवा चांगला रिटर्न, या बँका एका वर्षासाठी देतायंत सर्वाधिक व्याजदर

वर्षभराची FD करून मिळवा चांगला रिटर्न, या बँका एका वर्षासाठी देतायंत सर्वाधिक व्याजदर

Fixed Deposit: तुम्हाला जर कमी कालावधीमध्ये चांगला रिटर्न मिळवायचा असेल तर एफडी (FD) हा देखील एक पर्याय ठरू शकतो. केवळ वर्षभराची एफडी करून तुम्हाला चांगला व्याजदर मिळवता येईल. जाणून घ्या अशा बँकांबद्दल ज्या एका वर्षाच्या कालावधीसाठी चांगला व्याजदर देत आहेत.

0113

Fixed Deposit: तुम्हाला जर कमी कालावधीमध्ये चांगला रिटर्न मिळवायचा असेल तर एफडी (FD) हा देखील एक पर्याय ठरू शकतो. केवळ वर्षभराची एफडी करून तुम्हाला चांगला व्याजदर मिळवता येईल. जाणून घ्या अशा बँकांबद्दल ज्या एका वर्षाच्या कालावधीसाठी चांगला व्याजदर देत आहेत.

जाहिरात
0213

बचतीचा एक उत्तम पर्याय म्हणून फिक्स्ड डिपॉझिटकडे पाहिलं जातं. सध्या सेव्हिंगसाठी विविध पर्याय उपलब्ध असताना अनेकजण एफडीला (FD) पंसती देतात.

जाहिरात
0313

मात्र अलीकडे देशातील महत्त्वाच्या बँकांनी एफडीवर व्याजदर कमी केला आहे. अशावेळी तुम्ही एफडी काढण्याचा विचार करत असाल तर हे माहित करुन घेणं गरजेचं आहे की कोणती बँक चांगल्या दराने एफडी ऑफर करत आहे. काही महत्त्वाच्या बँका एका वर्षाच्या कालावधीसाठी चांगल्या दराने एफडीवर (Fixed Deposit) व्याजदर देत आहेत.

जाहिरात
0413

गेल्या काही काळात छोट्या खाजगी बँकांनी देखील एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. जसं की आरबीएल बँकेने एका वर्षााच्या एफडीसाठी व्याजदर 6.5 टक्क्यांवरून कमी करत 6.10 टक्के केले आहेत. याशिवाय इंडसइंड बँकेने एका वर्षाच्या एफडीवरील व्याजदर 6.5 टक्क्यावरून 6 टक्के केले आहेत. असे असले तरीही या बँका एका वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटवर सर्वात चांगलं व्याज देत आहेत. एफडीमध्ये छोट्या बँकांकडून चांगलं व्याज मिळतं आहे. जाणून घ्या महत्त्वाच्या बँकांचे एका वर्षासाठीच्या FD वरील व्याजदर

जाहिरात
0513

RBL Bank: आरबीएल बँक 6.10% दराने व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नारिकांसाठी हा व्याजदर 6.6% आहे

जाहिरात
0613

IndusInd Bank: इंडसइंड बँक 6% दराने व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नारिकांसाठी हा व्याजदर 6.5% आहे

जाहिरात
0713

Yes Bank: येस बँक 6% दराने व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नारिकांसाठी हा व्याजदर 6.5% आहे

जाहिरात
0813

Suryoday Small Finance Bank: सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 6.75% दराने व्याज देत आहे

जाहिरात
0913

Ujjivan Small Finance Bank: उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक एका वर्षाच्या एफडीवर 6.50 टक्के दराने व्याज देत आहे

जाहिरात
1013

परदेशी बँकांमध्ये स्टँडर्ड चार्डट बँक आणि डीबीएस बँकांकडून एका वर्षाच्या एफडीसाठी अनुक्रमे 5.30 टक्के आणि 4.25 टक्के व्याज मिळते

जाहिरात
1113

ICICI and HDFC: आयसीआयसीआई बँक आणि एचडीएफसी बँकेसारख्या मुख्य खाजगी बँकां एका वर्षाच्या एफडीवर 4.90 टक्के दराने व्याज देत आहेत

जाहिरात
1213

Axis Bank: अॅक्सिस बँक 5.15 टक्के दराने व्याज देत आहे

जाहिरात
1313

Kotak Mahindra Bank: कोटक महिंद्रा बँक एका वर्षाच्या एफडीवर 4.50 टक्के दराने व्याज देत आहे. खाजी बँकांमधील हा सर्वात कमी व्याजदर आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या