JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Bank Holidays: सलग 3 दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी त्यापूर्वीच पूर्ण करा सर्व कामं

Bank Holidays: सलग 3 दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी त्यापूर्वीच पूर्ण करा सर्व कामं

जर तुम्हाला या आठवड्यात बँकेचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर ते 24 डिसेंबर 2020 आधी पूर्ण करून घ्या. कारण त्यानंतर सलग 3 दिवस बँका बंद (Bank holidays) राहणार आहेत.

0106

जर तुम्हाला या आठवड्यात बँकेचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर ते 24 डिसेंबर 2020 आधी पूर्ण करून घ्या. कारण त्यानंतर सलग 3 दिवस बँका बंद (Bank holidays) राहणार आहेत.

जाहिरात
0206

शिवाय 31 डिसेंबरआदी सर्व करदात्यांना आयटीआर फाइलिंग आणि इनकम टॅक्स संदर्भातील महत्त्वाची कामं पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यामुळे ही कामं देखील गुरुवारपर्यंत पूर्ण करणे सोयीचे ठरेल

जाहिरात
0306

26 डिसेंबर रोजी चौथा शनिवार तर 27 डिसेंबर रोजी साप्ताहिक रविवारची सुट्टी आहे.

जाहिरात
0406

शिवाय 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस दिवशी सर्व बँका बंद राहतील. परिणामी 25, 26, 27 डिसेंबर असे सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत.

जाहिरात
0506

वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात काही महत्त्वाची बँकिंग कामं पूर्ण करायची असतील तर ती योग्य नियोजन करून पूर्ण करा. सुट्ट्या न पाहता तुम्ही बँकेत कामासाठी पोहोचलात तर कामाचा खोळंबा होऊ शकतो.

जाहिरात
0606

1 जानेवारी 2020 पासून पैशांशी आणि बँकेशी संबंधित काही नियमात बदल होत आहे. इनकम टॅक्स रिटर्नसाठी बँक स्टेटमेंट, व्याजाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, फॉर्म 26एएस यांसारखी अनेक कागदपत्र बँकेकडून घ्यावी लागतील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या