JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / खूशखबर! ऑनलाइन FD केल्यावर याठिकाणी होईल सरकारी बँकांपेक्षा अधिक फायदा

खूशखबर! ऑनलाइन FD केल्यावर याठिकाणी होईल सरकारी बँकांपेक्षा अधिक फायदा

कोरोनोच्या (Coronavirus) संकटकाळात सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे. अशावेळी गुंतवणूकदार चांगल्या रिटर्नच्या शोधात आहेत.

0107

सध्या कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटकाळात सर्वाधिक गुंतवणूकदार चांगल्या रिटर्नच्या शोधात आहेत.

जाहिरात
0207

जर तुम्ही Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करणार असाल, तर अशावेळी तुम्ही बजाज फायनान्समध्ये (Bajaj Finance) ऑनलाइन एफडी करू शकता

जाहिरात
0307

या एफडीमध्ये तुम्हाला 7.35 टक्के इंटरेस्ट मिळेल. मीडिया अहवालानुसार बजाज फायनान्स नवीन ग्राहकांना एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास 7.10 टक्के रिटर्न देत आहे.

जाहिरात
0407

त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील व्याजदर 7.35 टक्के आहे. 0.25 टक्के अधिक व्याजदर मिळत असल्यामुळे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक फायद्याची आहे.

जाहिरात
0507

त्याचप्रमाणे नवीन ग्राहक देखील 0.25 टक्के अधिक व्याजदराने या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुमच्या FD चा मॅच्यूरिटी पीरियड संपल्यावर ती तुम्ही Renew केल्यास अधिक 0.25 टक्के दराने व्याजदर मिळेल. कंपनीचे कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात

जाहिरात
0607

जर एखादा NRI बजाज फायनान्सच्या FD मध्ये गुंतवणूक करत आहे, तर त्याला देखील कंपनी चांगला व्याजदर देत आहे.

जाहिरात
0707

बजाज फायनान्सच्या फिक्स्ड डिपॉझिटला ICRA ने MAAA आणि CRISIL ने FAAA रेटिंग दिली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या