JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / Weather Alert : कोकण-मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस धोक्याचे, हवामान खात्याचा गंभीर इशारा

Weather Alert : कोकण-मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस धोक्याचे, हवामान खात्याचा गंभीर इशारा

Weather Forecast: हवामान खात्याने दिनांक 23 ते 27 तारखेपर्यंत राज्यातील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. उद्या 24 आणि 25 तारखेला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी)

0105

राज्यभरात पावसाने धुमशान घातले असून कोकणात परिस्थितीत आणखी चिंताजनक होत चालली आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील 4 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

जाहिरात
0205

कोकणात सलग दोन दिवस अतिवृष्टी आणि जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

जाहिरात
0305

हवामान खात्याने दिनांक 23 ते 27 तारखेपर्यंत राज्यातील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.

जाहिरात
0405

24 आणि 25 तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाण्यात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

जाहिरात
0505

तसंच, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या