मुंबई, 16 ऑगस्ट: शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर पत्नी ज्योती मेटे यांनी त्यांच्या अपघाताची चौकशी करावी अशी आग्रही मागणी केली आहे. मेटे यांच्या अपघातासंदर्भातलं कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर ज्योती यांची ही मागणी महत्त्वाची ठरते. पाहा तो VIDEO