उल्हासनगर,1 जुलै : एका लांब लचक सापाला जमिनीवर जोराने आपटून-आपटून मारल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येकजण संताप व्यक्त करत होता. त्यामुळं आम्ही त्या व्हिडीओचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.