नवी मुंबई, 22 जून: लोकसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेली सिडकोच्या ९० हजार घरांच्या लॉटरीचा अखेर मुहूर्त निघाला. ऑगस्टमध्ये सिडकोच्या घरांची लॉटरी निघणार असून याचा फायदा आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना होणार आहे. यासोबत राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी.