JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / शहापूरमध्ये अग्नितांडव, प्लास्टिक कंपनीला भीषण आग, घटनास्थळाचे PHOTOS

शहापूरमध्ये अग्नितांडव, प्लास्टिक कंपनीला भीषण आग, घटनास्थळाचे PHOTOS

शहापूर तालुक्यातील वेहळोली आसनगाव फाटा येथे एस.के.आय कंपनीला भीषण आग लागली आहे. (रवी शिंदे, प्रतिनिधी)

0108

शहापूर (Shahapur)तालुक्यातील वेहळोली आसनगाव फाटा येथे एस.के.आय. कंपनीला (S.K.I. Company) भीषण आग लागली आहे.

जाहिरात
0208

आज पहाटेच्या सुमारास आग लागली असून अजूनही आग धुमसत आहे.

जाहिरात
0308

घटनेची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे

जाहिरात
0408

आगीचे कारण समजू शकले नाही, परंतु, आग मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे

जाहिरात
0508

आगीत कंपनीचा बराच भाग भक्षस्थानी सापडला आहे.

जाहिरात
0608

या दुर्घटनेत अद्याप कोणतेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

जाहिरात
0708

आगीने प्रचंड रौद्ररुपधारण केले आहे. धुराचे लोट शहरात दूरपर्यंत दिसून येत आहे

जाहिरात
0808

गेल्या काही दिवसांपासून भिवंडीत गोदाम आणि कंपन्यांना आग लागल्याच्या घटना वारंवार घडत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या