बेस्टला अच्छे दिन येणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
मुंबई, 25 जून: बेस्टला अच्छे दिन येणार. बेस्टला ६०० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव बीएमसीच्या महासभेत मंजूर करण्यात आल्यानं बेस्टला अच्छे दिन येणार आहेत. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.