JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आहात कुठे? तब्बल 95,000 रुपये सॅलरीची नोकरी अन् अर्जासाठी अवघे 4 दिवस शिल्लक; इथे बंपर भरती

आहात कुठे? तब्बल 95,000 रुपये सॅलरीची नोकरी अन् अर्जासाठी अवघे 4 दिवस शिल्लक; इथे बंपर भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 असणार आहे.

जाहिरात

चलन नोट प्रेस नाशिक

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 डिसेंबर: चलन नोट प्रेस नाशिक इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पर्यवेक्षक, कनिष्ठ तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती पर्यवेक्षक (Supervisor) - एकूण जागा - 22 कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - एकूण जागा - 103 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पर्यवेक्षक (Supervisor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE/ B.Tech in Printing, B.Sc OR 1st class full time Diploma in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मजा-मस्ती तर कराच पण डिग्रीच्या फायनल इयरला ‘या’ IMP गोष्टी करायला विसरू नका; लगेच मिळेल नोकरी कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान Full time ITI certificate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार पर्यवेक्षक (Supervisor) - 27,600/- - 95,910/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - 18,780/- - 67,390/- रुपये प्रतिमहिना PowerGrid Recruitment: तब्बल 1,17,500 रुपये पगार आणि ग्रॅज्युएशनची गरज नाही; मिळेल थेट नोकरी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो IT Jobs: ‘ही’ मोठी IT कंपनी तरुणांना देणार जॉबची मोठी संधी; लाखो रुपये देणार पगार अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 16 डिसेंबर 2022

| JOB TITLE | Currency Note Press Nashik Recruitment 2022

या पदांसाठी भरतीपर्यवेक्षक (Supervisor) - एकूण जागा - 22 कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - एकूण जागा - 103
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपर्यवेक्षक (Supervisor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE/ B.Tech in Printing, B.Sc OR 1st class full time Diploma in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान Full time ITI certificate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारइतका मिळणार पगार पर्यवेक्षक (Supervisor) - 27,600/- - 95,910/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - 18,780/- - 67,390/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी  इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/cnpnoct22/  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या