Mumbai Goa Highway अजूनही ठप्प! वाशिष्ठी नदीवरचा ब्रिटीश कालीन पूल खचला
मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) बहादूर शेख नाका येथील ब्रिटिश काळात बांधलेल्या वाशिष्ठी नदीवरील पुलाचा भाग वाहून गेला आहे.
- -MIN READ
Last Updated :
0105
वाशिष्ठी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल अतिवृष्टीमुळे अशा अवस्थेत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर हा पूल आहे.
0205
बहादूर शेख नाका इथे असलेल्या पुलाच्या मधला काही भाग वाहून गेला.
0305
हा पूल खचल्यामुळे मुंबई गोवा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
0405
पुलाला जोडणारा भराव वाहून गेल्यामुळे पूल वाहतुकीस बंद राहणार आहे.
0505
पाणी ओसरल्यावर या मार्गावरील वाहतूक चिपळूण बायपास, वालोपे अशी सुरू होईल.
- First Published :