JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Special Report: साईबाबांनी पाथरीमार्गे शिर्डीकडे जाताना बीडमध्ये केली होती नोकरी, काय सांगतात पुरावे?

Special Report: साईबाबांनी पाथरीमार्गे शिर्डीकडे जाताना बीडमध्ये केली होती नोकरी, काय सांगतात पुरावे?

बीड, 22 जानेवारी : साईबाबांच्या जन्मभूमी वादात आता बीडकरांनी उडी घेतली आहे. पाथरीमार्गे शिर्डीकडे जाताना बीडमध्ये साईबाबांनी नोकरी केल्याचा साईभक्तांनी दावा केला आहे. जन्मभूमी जशी महत्त्वाची तशी कर्मभूमी महत्त्वाची असल्याचं बीडकरांचं म्हणणं आहे. मौखिक पुरावे आणि परंपराचा त्यांनी उल्लेख केला आहे. साई कर्मभूमी म्हणून तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन 100 कोटी निधीची मागणी बीडकरांनी केली आहे. निजामांनी साई बाबा ना सन्मानाने पगडी दिल्याची आख्यायिका आहे. पाहुयात यावरील एक विशेष रिपोर्ट

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 22 जानेवारी : साईबाबांच्या जन्मभूमी वादात आता बीडकरांनी उडी घेतली आहे. पाथरीमार्गे शिर्डीकडे जाताना बीडमध्ये साईबाबांनी नोकरी केल्याचा साईभक्तांनी दावा केला आहे. जन्मभूमी जशी महत्त्वाची तशी कर्मभूमी महत्त्वाची असल्याचं बीडकरांचं म्हणणं आहे. मौखिक पुरावे आणि परंपराचा त्यांनी उल्लेख केला आहे. साई कर्मभूमी म्हणून तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन 100 कोटी निधीची मागणी बीडकरांनी केली आहे. निजामांनी साई बाबा ना सन्मानाने पगडी दिल्याची आख्यायिका आहे. पाहुयात यावरील एक विशेष रिपोर्ट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या