JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : जिगरबाज संयाजी शिंदे! डोंगरावर लागलेली आग विझवताना सांगितला थरारक अनुभव

VIDEO : जिगरबाज संयाजी शिंदे! डोंगरावर लागलेली आग विझवताना सांगितला थरारक अनुभव

पुणे, 09 मार्च : पुण्यातल्या कात्रज बोगद्याजवळच्या डोंगरावर असलेल्या झाडांना आग लागली होती. हा वणवा तिथून जाणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाहिला. मग तात्काळ त्यांनी गाडीतून खाली उतरत आपल्या सहकाऱ्यांसह वणवा विझवण्यासाठी पुढाकार घेतला. आगीचे स्वरूप जास्त वाढून इतर झाडांचे नुकसान होऊ नये म्हणून सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी आग विझवली

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 09 मार्च : पुण्यातल्या कात्रज बोगद्याजवळच्या डोंगरावर असलेल्या झाडांना आग लागली होती. हा वणवा तिथून जाणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाहिला. मग तात्काळ त्यांनी गाडीतून खाली उतरत आपल्या सहकाऱ्यांसह वणवा विझवण्यासाठी पुढाकार घेतला. आगीचे स्वरूप जास्त वाढून इतर झाडांचे नुकसान होऊ नये म्हणून सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी आग विझवली

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या