गणपती आणि मोहोरमच्या ताझिया एकाच मंडपात.. पाहा हिंदू-मुस्लिम एकोप्याचं दर्शन
राम-रहीम मित्र मंडळानं पुन्हा एकदा यंदाच्या गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम एकोप्याचं दर्शन घडवलं आहे. (रवी शिंदे, प्रतिनिधी)
- -MIN READ
Last Updated :  
0107
संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात आजही हनुमान टेकडी परिसरात गणपती आणि मोहोरमच्या ताझिया एकाच मंडपात विराजमान झाले आहेत.
0207
राम-रहीम मित्र मंडळानं पुन्हा एकदा यंदाच्या गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम एकोप्याचं दर्शन घडवलं आहे.
0307
राम-रहीम मित्र मंडळ गेल्या 42 वर्षांपासून हिंदू- मुस्लिम बांधवांच्या एकोप्याचे दर्शन घडवत आहे.
0407
विशेष म्हणजे येथे गणपती बाप्पाची आरती मुस्लिम बांधव करतात.
0507
यंदातर मोहोरम ताझिया आणि गणपतीची एकाच मंडपात स्थापना करण्यात आली आहे.
0607
या ठिकाणी हिंदू-मुस्लिम बांधव दोन्हीही सण एकत्र मनोभाने साजरा करत आहेत.
0707
राम-रहीम मित्र मंडळानं एकाच मंडपात गणपती आणि दहा फुटाच्या अंतरावर ताझिया स्थापन केल्या आहे.
- First Published :