JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'हा तर पेशवाई आणण्याचा प्रयत्न', पगडीवरून विद्यापीठात मोठा गोंधळ

'हा तर पेशवाई आणण्याचा प्रयत्न', पगडीवरून विद्यापीठात मोठा गोंधळ

पुणे, 11 जानेवारी : विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश तयार करण्याची चर्चा सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू आहे. पण या गणवेशात पुणेरी पगडीचा समावेश करावा की फुले पगडीचा समावेश करावा यावरून प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये मतभेद आहेत. विद्यापीठ प्रशासनाने पुणेरी पगडीची शिफारस केली आहे तर विद्यार्थी संघटनांकडून मात्र फुले पगडीची मागणी केली जात आहे. यावरूनच आता मोठा वाद तयार झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 11 जानेवारी : विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश तयार करण्याची चर्चा सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू आहे. पण या गणवेशात पुणेरी पगडीचा समावेश करावा की फुले पगडीचा समावेश करावा यावरून प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये मतभेद आहेत. विद्यापीठ प्रशासनाने पुणेरी पगडीची शिफारस केली आहे तर विद्यार्थी संघटनांकडून मात्र फुले पगडीची मागणी केली जात आहे. यावरूनच आता मोठा वाद तयार झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या