JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / Ashadhi Ekadashi 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची महापूजा; पाहा Photos

Ashadhi Ekadashi 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची महापूजा; पाहा Photos

आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली

0106

आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली.

जाहिरात
0206

यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मनाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला

जाहिरात
0306

हा पाऊस असाच कायम राहून सगळीकडे उत्तम पीकपाणी येऊ देत तसेच राज्यातील बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ देत हीच मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पांडुरंगाच्या चरणी केली.

जाहिरात
0406

यानंतर झालेल्या मंदिर समितीच्या कार्यक्रमातदेखील ते सहभागी झाले. यावेळी पंढरपूर शहराचा तिरुपतीच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याना दिल्या

जाहिरात
0506

यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे उपस्थित होते

जाहिरात
0606

विशेष म्हणजे महापुजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मानाचे वारकरी असलेल्या नवले पती पत्नीचा यथोचित सन्मान करण्यात आला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या