JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Travel without Money | ना पैसे, ना वाहन,लिफ्ट मागत विद्यार्थिनी करतेय महाराष्ट्र भ्रमंती

Travel without Money | ना पैसे, ना वाहन,लिफ्ट मागत विद्यार्थिनी करतेय महाराष्ट्र भ्रमंती

Girl Travelling Across Maharashtra without Money :छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेणारी कांचन जाधव महाराष्ट्राची भ्रमंती करत आहे. बघूया या तिच्या खास प्रवासाचा स्पेशल व्हिडीओ….

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Girl Travelling Across Maharashtra without Money : मुलींनी घरामध्ये वेळेवर यायला पाहिजे. मुलींनी जास्त वेळ बाहेर थांबू नये, एकट फिरू नये, व्यवस्थित कपडे घालूनच बाहेर फिरावे अशा काही अटी समाजाने मुलींना घालून दिलेल्या आहेत. मात्र, या समाजाने मुलींना घालून दिलेल्या अटींमध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे ती खरंच महाराष्ट्रामध्ये आहे का? हे जाणून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेणारी कांचन जाधव महाराष्ट्राची भ्रमंती करत आहे. बघूया या तिच्या खास प्रवासाचा स्पेशल व्हिडीओ….

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या