JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / PHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली पाहायलाच हवीत अशी 10 व्यंगचित्रं

PHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली पाहायलाच हवीत अशी 10 व्यंगचित्रं

काश्मीरपासून चीन धोरणापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून अनेक विषयांवर भाष्य केलं आणि नेहरूंपासून महागाईपर्यंत सगळ्यांवर फटकारे मारले. त्यांनी काढलेली पाहावीच अशी ही 10 चित्रं… बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने…

0111

फ्री प्रेस जर्नलमधून व्यंगचित्रकार म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी नंतर मार्मिकमध्ये नियमितपणे चित्रं काढणं सुरू ठेवलं होतं.

जाहिरात
0211

काश्मीर समस्येचं व्यंगचित्राच्या ठाकरी शैलीत केलेलं विवेचन.

जाहिरात
0311

१६ एप्रिल १९५५मध्ये प्रसिद्ध झालेलं हे व्यंगचित्र. निवडणुका आल्या की राजकीय पक्ष कसे अचानक कामाला लागतात याची झलक दाखवणारं.

जाहिरात
0411

कर न भरणाऱ्यांवर सरकारनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित करणारं हे चित्रं.

जाहिरात
0511

करचुकवेगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली, असं म्हणणाऱ्या सरकारवर ताशेरं ओढणारं हे आणखी एक व्यंगचित्र.

जाहिरात
0611

मुंबई कॉर्पोरेशनमधलं विरोधाचं राजकारण टिपणारं हे बोलकं व्यंगचित्र बाळासाहेबांनी चितारलं होतं १७ सप्टेंबर १९५४ मध्ये.

जाहिरात
0711

११ सप्टेंबर १९५९मध्ये छापलेलं हे व्यंगचित्र नेहरूंच्या भारत- चीन संबंधांवर टीका करणारं.

जाहिरात
0811

नेहरूंच्या चीन धोरणावर टीका करणारं आणखी एक व्यंगचित्र. हे चित्र 11 सप्टेंबर 1959 रोजी प्रसिद्ध झालं होतं.

जाहिरात
0911

२९ नोव्हेंबर १९४८ रोजी प्रकाशित झालेलं हे बाळासाहेबांनी काढलेलं व्यंगचित्र महागाईवर आसूड ओढणारं आहे.

जाहिरात
1011

१९४९मध्ये काढलेल्या या कार्टूनमधून काश्मीर समस्येसंबंधात झालेल्या सामंजस्य कराराबद्दल भाष्य केलंय.

जाहिरात
1111

बाळ ठाकरे यांनी एका वर्तमान पत्रासाठी १९५३मध्ये काढलेलं हे व्यंगचित्र त्या वेळच्या टाईम्स ऑफ इंडियावर भाष्य करतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या