JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / आषाढी एकादशी 2020 : भक्तांऐवजी फक्त फुलांनी सजलेल्या विठूरायाचं इथे घ्या थेट दर्शन

आषाढी एकादशी 2020 : भक्तांऐवजी फक्त फुलांनी सजलेल्या विठूरायाचं इथे घ्या थेट दर्शन

दरवर्षी भक्तांनी फुललेली पंढरी यावेळी गर्दीशिवाय नुसत्या फुलांनीच सजली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईचे ताजे फोटो इथे पाहा. डिजिटल वारीचं LIVE दर्शन

0113

Coronavirus च्या साथीच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी अत्यंत मोजक्या वारकरी बंधूंच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात येणार आहे.

जाहिरात
0213

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील मानाच्या पालख्या निवडक वारकरी बंधूंसह आपल्या लाडक्या एसटीने अगदी दिमाखात पंढपूर नगरीमध्ये दाखल झाल्या

जाहिरात
0313

700 वर्षांच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच एसटीतून माउलींच्या पादुका पंढरीत दाखल झाल्या.

जाहिरात
0413

पहिल्यांदाच भक्तांच्या गर्दीशिवाय फुलांनी विठ्ठलाचा देव्हारा असा सजला आहे.

जाहिरात
0513

सावळ्या विठुरायाचं आणि तशाच देखण्या विटेवरच्या रखुमाईचं या वर्षीच्या वारीसाठी सजलेलं रूप जवळून पाहण्यासाठी खाली फोटो स्क्रोल करा.

जाहिरात
0613

आषाधी एकादशी 2020 च्या पूर्वसंध्येला सजलेली रखुमाई

जाहिरात
0713

आषाधी एकादशी 2020 च्या पूर्वसंध्येला सजलेला सावळा विठूराया

जाहिरात
0813
जाहिरात
0913
जाहिरात
1013
जाहिरात
1113
जाहिरात
1213
जाहिरात
1313
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या