JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अमरावतीत नेमकं चाललंय काय? हनुमान जयंतीला बारमध्ये हनुमान चालिसा, नागरिकांचा संताप

अमरावतीत नेमकं चाललंय काय? हनुमान जयंतीला बारमध्ये हनुमान चालिसा, नागरिकांचा संताप

Hanuman Chalisa in Bar at Amaravati | हनुमान जयंतीदिवशी अमरावतीच्या एका बारमध्ये ऑर्केस्ट्रा सुरु असताना चक्क हनुमान चालिसा गायली गेली. याचा व्हिडीओ समोर येताच अमरावतीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हनुमान जयंतीदिवशी अमरावतीच्या एका बारमध्ये ऑर्केस्ट्रा सुरु असताना चक्क हनुमान चालिसा गायली गेली. याचा व्हिडीओ समोर येताच अमरावतीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या