JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गडचिरोलीत भातशेतीचा आधुनिक प्रयोग

गडचिरोलीत भातशेतीचा आधुनिक प्रयोग

25 ऑगस्ट : गडचिरोलीत भातशेतीचा नवा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. भातशेतीसाठी येणारा खर्च कमी करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी यांत्रिकीकरणातून भातशेती आता करता येणार आहे. यात महिला आणि पुरुषांचे 37 गट तयार करून पाचशे एकर क्षेत्रात ही भातशेती केली जाणार आहे. बचतगटांद्वारे सामूहिक आणि यांत्रिकीकरणातून शेतीचा हा राज्यातला पहिलाच प्रयोग आहे. गडचिरोलीसह राज्यात भात शेती करणारे 11 जिल्हे आहेत. भात शेतीसाठी मजुरांची टंचाई आणि येणारा खर्च कमी करून वेळेची बचत करण्यासाठी यांत्रिकीकरणातून भात शेती करण्याचा नवा प्रयोग गडचिरोलीत करण्यात येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

gadchiroli perni 25 ऑगस्ट : गडचिरोलीत भातशेतीचा नवा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. भातशेतीसाठी येणारा खर्च कमी करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी यांत्रिकीकरणातून भातशेती आता करता येणार आहे. यात महिला आणि पुरुषांचे 37 गट तयार करून पाचशे एकर क्षेत्रात ही भातशेती केली जाणार आहे. बचतगटांद्वारे सामूहिक आणि यांत्रिकीकरणातून शेतीचा हा राज्यातला पहिलाच प्रयोग आहे. गडचिरोलीसह राज्यात भात शेती करणारे 11 जिल्हे आहेत. भात शेतीसाठी मजुरांची टंचाई आणि येणारा खर्च कमी करून वेळेची बचत करण्यासाठी यांत्रिकीकरणातून भात शेती करण्याचा नवा प्रयोग गडचिरोलीत करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या पुढाकाराने ही आधुनिक भातशेती करण्यात येणारे आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या