JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Pitru paksha : कावळ्यांनाच का मानलं जातं पितरांचं प्रतीक? पितृपक्षात का दिलं जातं त्यांना अन्न?

Pitru paksha : कावळ्यांनाच का मानलं जातं पितरांचं प्रतीक? पितृपक्षात का दिलं जातं त्यांना अन्न?

पितृपक्षात कावळे इतके महत्त्वाचे का असतात माहिती आहे का?

0106

आपण पि्तृपक्षाला कावळ्यांसह, गाय आणि श्वानांना जेवन घालतो. त्यावेळी त्यात 33 कोटी देवांचा वास असल्याने ते कार्य फार पवित्र मानले जातं.

जाहिरात
0206

पितृपक्षाला कावळ्यांना जेवण देण्याची ऐतिहासिक आणि हजारो वर्षांची परंपरा आहे.

जाहिरात
0306

सनातन धर्मानुसार कावळ्याला देवाचा पूत्र मानलं गेलं आहे. रामायणात कावळ्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो.

जाहिरात
0406

जेव्हा इंद्रपूत्र जयंतने कावळ्याचे रूप धारण करून सीतेच्या पायाला जखम केली होती तेव्हा प्रभू रामाने ब्रह्मास्त्राने त्याचे डोळे फोडले होते. त्यानंतर इंद्रपूत्र जयंतने प्रभू रामाची माफी मागितली होती. त्यावेळी रामाने त्याला वरदान दिले, की तुला अर्पित केलेलं अन्न पितरांना मिळेल.

जाहिरात
0506

कावळ्यांना जेवण देणं हे पुण्याचं काम समजले जाते. कारण कावळ्यांना अन्नदान केल्यामुळे पितृदेवता आपल्याला पावतात, अशी आपली श्रद्धा आहे.

जाहिरात
0606

जर कावळ्याने अन्नपदार्थ खाऊन गायीच्या पाठीवर आपली चोच रगडली तर हे कार्य सत्करणी लागले, असं समजायचं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या