JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Photo Gallery : गेल्या जन्माच्या चांगल्या कर्मांमुळेच वर्तमानात मिळतात 'या' गोष्टी, काय सांगते आर्य चाणक्य नीती?

Photo Gallery : गेल्या जन्माच्या चांगल्या कर्मांमुळेच वर्तमानात मिळतात 'या' गोष्टी, काय सांगते आर्य चाणक्य नीती?

Chanakya Niti: आर्य चाणक्याने दिलेली शिकवण दैनंदिन जीवनात उपयोगी पडते. आपल्या वर्तमानाचा संबंध हा आपल्या भूतकाळाशी असल्याचे चाणक्य निती सांगते. मागील जन्माच्या कर्मानुसार माणसाला वर्तमानकाळात त्याची फळ मिळतात.

0105

चांगला आहार - अनेक लोकांना चांगला आहार नशिबात नसतो. चांगला आहार ही आपली मूलभूत गरज आहे. चांगला आणि पौष्टिक आहार मिळणे हे चांगल्या जीवनाचे वैशिष्टय आहे. मनासारखे वेळेला खायला मिळणे यासारखे मोठे सुख नाही. Image-Canva

जाहिरात
0205

चांगली पचनशक्ती - चांगला आहार नाही तर ते जेवण पचवण्यासाठी चांगली पचनशक्तीही पाहिजे. त्यामुळे ज्या माणसाची पचनशक्ती चांगली त्याला उत्तम आरोग्य लाभते. Image-Canva

जाहिरात
0305

चांगला जीवनसाथी मिळणे हे सुध्दा एका सुखी संसाराचे लक्षण आहे. मागच्या जन्मात स्रीचा अपमान केलेल्या माणसाचे जीवन कष्टमय असते. Image-Canva

जाहिरात
0405

संपत्तीचा करा उत्तम वापर : चाणक्य नितीनुसार श्रीमंत होण्याबरोबरच हातातील संपत्तीचा योग्य रितीने वापर करणे गरजेचे आहे. Image-Canva

जाहिरात
0505

दान-पुण्य : माणसाने दान आणि पुण्य केले पाहिजे.Image-Canva.(सौजन्य- हिंदी साहित्य दर्पण)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या